CHICKEN SOUP FOR THE SOUL BACK PAIN
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

CHICKEN SOUP FOR THE SOUL JOINS FORCES WITH TOP DOCTORS TO GIVE YOU THE CUTTING-EDGE MEDICAL INFORMATION YOU NEED AND THE POSITIVE INSPIRATION TO THRIVE. EACH BOOK FEATURES TRUE STORIES FROM OTHER PATIENTS PLUS INFORMATION ON DIET LIFESTYLE ADJUSTMENTS DIAGNOSIS MEDICAL TESTS AND PROCEDURES ALONG WITH CARE-GIVING AND EMOTIONAL ISSUES FROM THE MEDICAL SECTOR`S MOST INFORMED EXPERTS. THE BEST INSPIRATION MEETS THE BEST INFORMATION... - DIAGNOSTIC TOOLS - WORKING WITH YOUR DOCTOR - SETTING TREATMENT GOALS - AVOIDING THERAPY QUACKS - PREVENTING OSTEOPOROSIS - DEVELOPING AN EXERCISE PLAN - ACUPUNCTURE AND ALTERNATIVE THERAPIES - BEATING BACK PAIN. चिकन सूप फॉर सोलच्या मालिकेतील आणखी एक आरोग्यविषयक पुस्तक म्हणजे चिकन सूप फॉर द सोल पाठदुखी. या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत जोनाथन ग्रीर एम.डी.एफ.ए.सी.पी.एफ.ए.सी.आर.जॅक कॅनफिल्ड मार्क व्हिक्टर हॅन्सन. अनुवादक आहेत वसु भारद्वाज. या पुस्तकात पाठदुखीविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. पाठदुखीची वेदना नक्की कशी आणि कुठे जाणवते वेदनांचे स्वरूप वेदना कशामुळे कमी होतात विंÂवा वाढतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. पाठीचं दुखणं अचानक उद्भवण्याची कारणं आणि त्यावरील उपचार याविषयी या पुस्तकात माहिती मिळते. जुनाट पाठदुखी त्यासाठी करायचे व्यायाम त्यावरील उपचार याविषयीही या पुस्तकात सांगितले आहे. काही वेळेला नुसत्या आरामानेही पाठदुखी बरी होऊ शकते असंही एक उदाहरण यात नोंदवलं आहे. पाठदुखीच्या रुग्णांचे अनुभव या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. ते पाठदुखीच्या रुग्णांना दिलासा देणारे आहेत. तर पाठदुखीविषयी साध्या सोप्या भाषत्ो सर्वांगीण माहिती देणारं हे पुस्तक आहे.
downArrow

Details