*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹160
₹170
5% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
मनाला अतिशय भावणाNया हृदयस्पर्शी स्पूâर्तिदायक अशा पुढील कथांचा तुम्हाला आनंद प्राप्त करून देण्यासाठी सादर आहे तुमच्या आवडत्या ‘चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकाचा पाचवा भाग!मानवी आयुष्याला व माणुसकीला मानाचा मुजरा करणाNयाया कथारूपी पुष्पगुच्छाचा सुगंध प्रत्येकाच्या मनात दरवळेल व असाच अनेकांच्या मनात दरवळत जाऊन साNया पृथ्वीतलावर सुगंधित वातावरण निर्माण होईलशांती प्रस्थापित होईल अशी खात्री आहे.हे ‘चिकन सूप’ चव घेत घेत चमचा-चमचा पिऊ शकता. हवं तर वाडगाभर सूप प्राशन करू शकता आणि वाटलंच तर सूपचं भरलेलं पूर्ण पातेलंच एका बैठकीत संपवू शकता!या भागातील सामान्य लोकांच्या जीवनातले असामान्य अनुभव वाचताना एखाद्या वेळी तुम्हाला आलेल्या अनुभवाची आठवण जागी होईल आणि मग त्या कथेचा खरा गर्भितार्थ तुमच्या मनाला अधिक चांगल्या प्रकारे स्पर्श करून जाईल. एक लक्षात ठेवा – तुमच्या व तुमच्या जिवलगांच्या आयुष्यात प्रेमासाठी स्पूâर्तीसाठीभरपूर जागा आहे.तेव्हा ह्या पाचव्या भागातील कथांचा ठेवा मनातजरूर जपून ठेवा.