*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹174
₹195
10% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘..मनाच्या मायाशक्तीविषयीमला एक लेखक म्हणून काय वाटतं सांगू?ती स्वतंत्र आहे की विधि-नियमांनी बद्ध आहेअसा विचार करणंच चुकीचं आहे.मनाचं विश्लेषण मनानं करणं किंवाप्रज्ञेचं विश्लेषण प्रज्ञेनं करणं शक्यच नाही..’या तत्त्वविचारांबरोबरचवेलदोड्याच्या उत्पन्नातल्या कमतरतेचा शोध घेण्यासाठीआलेल्या अंगाडीला सामोरं आलं ते निसर्गरम्य केसरूरमधलंसडलेलं समाज-जीवन जातीयवादाचा अतिरेकपराकोटीची लाचलुचपत र्आिथक स्वार्थापायी निसर्गाचं शोषण-आणि त्यातून अपरिहार्यपणे होणारा मानवी विध्वंस!‘कर्वालो’च्या लेखकाची वेंâद्र साहित्य अकादमी विजेती कादंबरी.