*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹310
₹499
37% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author(s)
आपली बचत दृश्य मालमत्तेत घालण्याऐवजी आर्थिक मालमत्तेत घालणे हा या दशकात घडून आलेला महत्त्वाचा बदल आहे. हे पुस्तक या बदलामागची कारणं काय हे आपल्याला दाखवून देते आणि त्यानंतर संपत्ती निर्माणाच्या रस्त्याचा नकाशाच काढून देते जो जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला अनुसरता येईल. भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील भूलभुलैयात योग्य मार्गाने जायचे असेल आणि भारतीय शेअर बाजारात सातत्याने पैसा कमवायचा असेल तर तुम्ही उच्च दर्जाचे प्रतिभावंत वगैरे असण्याची कशी गरज नाही हे दाखवण्याचं काम हे पुस्तक करते. ज्या कुणाला विवेकबुद्धी वापरून गुंतवणूक करायची आहे आणि सुखेनैव निवृत्त व्हायचे आहे अशा सर्वांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे.