भारतीय रेल्वेसेवेतून निवृत्त इंजीनिअर अतुल कुमारने पाच वर्षापूर्वी रेल्वेतील खरेदीत वार्षीक पाच हजार करोड रुपायाचे नुकसान उघड केले होते. मेट्रोमॅनड श्रीधरनने आता या सत्यावर शिक्कामोर्तब केला आहे. तेही इतके दिवस डोळे झाक केल्यानंतर असेच नाते आहे क्रिकेट फिक्सिंग आणि अतुल कुमारचे.
आईपीएल क्रिकेट सट्टा आणि फिक्सिग घोटाळ्याच्या व्याप्तीला फार कमी लोक समजून आहेत. ती समजून घेण्यासाठी आपल्याला मॅच फिक्सिगवर अतुल कुमारने लिहिलेली दोन पुस्तके बेटर्स बिवेअर' आणि 'इंसाइडदबाउंड्री लाइन' वाचण्याची गरज आहे.
- राजिंदर पुरी (जेष्ठ पत्रकार)
हे तर स्पष्ट आहे की लेखकाने आपल्या विषयात सखोल अभ्यास केला आहे आणि तशीच त्यांची विश्लेषण पद्धत आहे.
-बेटर्स बिवेअरबर स्टेटस्मनचे जेष्ठ क्रिडा संपादक
- पुलाकेश मुखोपाध्याय
क्रिकेटच्या नावाने पडयाच्या मागे चाललेल्या सर्वात मोठ्या काळा-बाजाराला पहायचे असेल तर सर्व क्रिकेटप्रेमिने हे पुस्तक वाचायला हवं.
-डॉ. नेहा गुप्ता
उपाध्यक्ष साइंस अँड रेशनलिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या Cricket The Massive Fraud बर सोशल मीडियात व्यक्त केलेलं मत.
भारतीय रेल्वेत इंजीनिअर राहिलेल्या अतुल कुमारचा दावा आहे की राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यात येणाऱ्या क्रिकेटमधील मॅच फिक्स असतात. या खेळावर जीव ओतून प्रेम करणाऱ्यांची ही एक फार मोठी फसवणूक आहे..
-बेटर्स विवेअरच्या प्रकाशनाप्रसंगी पीटीआईचा वृत्तांत.
महाभारतात एक प्रसंग आहे ज्यावेळी युधिष्ठिरला विचारण्यात आले की जगात सर्वात मोठे आचर्य काय आहे. त्यावेळी ते म्हणाले मनुष्य रोज प्रण्याला मरताना पहातो तरीपण तो या अमात जगतो की ती जणू मरणारच नाही' अगदी - अशा प्रकारचेच आशर्य आहे जे क्रिकेट विशातील एक सर्वात मोठा फ्रॉड म्हणून सिद्ध झाले आहे. त्यासाठी लाखो करोडो फैन्स जाहीरपणे उत्सव साजरा करीत आहेत आणि जगभरातील हजारो लाखो बुद्धिजीवी काही माहीत नसल्यासारखे त्यावर रात्रंदिवस बर्चा करीत आहेत.
वर्षानुवर्ष चालू असलेल्या या फसवणूकीला जाहीर करणारे आणि समाजाच्या सर्व संस्था खास करून मीडियाला खोटे ठरवणारे एक वेगळे आणि प्रमाणिक विश्लेषण.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.