*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹262
₹350
25% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
दहशतवादाच्या विरोधातील इस्रायलचा लढा अत्यंत वास्तववादी धोरणावर आधारीत आहे. ह्या पुस्तकात इस्रायलने नागरिकांच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्न प्रभावी राष्ट्रबांधणी आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता घेतलेले ठोस निर्णय मोसादची कार्यपद्धती आणि त्यांनी पार पाडलेले अशक्यप्राय वाटणारे काही ऑपरेशन्स भारत आणि इस्रायल संबंध इस्रायल आणि इराण संबंध आणि इस्त्रायल विषयी विवेचन समाविष्ट आहे. लेखिका स्वतः राज्यशास्त्रात एम. फिल असून त्यांचे पत्रकारीतेचे शिक्षण आणि प्रशिक्षण झालेले आहे. त्या अभ्यागत अधिव्याख्याता आणि मुक्त पत्रकार असून या आधी त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहे. विषयाचा अभ्यास करून आणि तज्ज्ञांशी चर्चा करून हे पुस्तक लिहीलेले आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे प्रेरणादायी पुस्तक आहे....!