Dark Horse : Ek Akathit Kahani Book In Marathi डार्क हॉर्स Motivational Fiction पुस्तक (अनुवादित प्रेरणादायी मराठी कादंबरी) Inspirational Translated Novel Books
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹158
₹200
21% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*
About The Book
Description
Author
पहिल्याच कादंबरीतून साहित्यजगतावर छाप पाडली. - हिंदुस्थान नीलोत्पल यांनी पूर्वांचलहून आलेल्या युवकांच्या जीवन संघर्षाचा प्रत्येक क्षण आपल्या झकास हिंदीत ‘डार्क हॉर्स’ मध्ये उतरवला आहे. - दैनिक जागरण लेखन शैलीची ही नवीन आनंददायक उडी आहे. - आउटलूक (हिंदी) उपहासाची भाषेवरची अशी पकड आणि कादंबरी लेखनाच्या तंत्रावर अशी हुकूमत पाहून मी आश्चर्यचकित झालो. - पद्मश्री ज्ञान चतुर्वेदी अत्यंत चित्ताकर्षक कादंबरी! आपल्या पहिल्याच कादंबरीत नीलोत्पलने खूप धाडस दाखवून व निर्भीडपणे वास्तवाचा तळ उकरत एका अशा जगाचं सत्य लिहिलं आहे ज्यावर आतापर्यंत एवढं लिहिलं गेलं नाही. चित्रा मुद्गल संघर्ष काळ आणि आत्ममंथन यातून उजळून निघालेल्या नीलोत्पलने आपल्या अनुभवांचं सार काढून एक रोचक कथा विणली आहे. जी वास्तवात अगणित स्वप्नांची अकथित सत्य कथा आहे. ही कादंबरी वाचल्यावर तुम्हाला असं वाटेल की मुखर्जीनगरच्या एखाद्या तीन मजली इमारतीच्या खिडकीतून यातील पात्रांना स्वतः पाहत आहात. - पद्मश्री मालिनी अवस्थी प्रत्येक सिव्हिल सर्व्हिसच्या उमेदवाराच्या संघर्षाची कहाणी. - निशांत जैन हिंदी माध्यमातून आयएएस टॉपर .