DENIAL : A MEMOIR OF TERROR
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

Terrorism is a psychological warfareअसंम्हणणारीजेसिकास्टर्न आंतरराष्ट्रीयख्यातीचीदहशतवादतज्ज्ञआणिविरोधाभासअसाकी हीचदहशततिलास्वत:लाअगदीकोवळ्यावयातअनुभवावीलागली - गनपॉइंटवरकेलेल्याबलात्काराच्यारूपानं! तीनहूनअधिकतपंयादहशतीचीवेदनातीनाकारतराहिली; एकाकर्तव्यदक्षपोलीसऑफिसरनंतिचीकेसपुन्हाहातातघेईपर्यंत. एकीकडंPTSDचीलक्षणं (आघातोत्तरतणावविकृती) तरदुसरीकडंकर्तृत्वाचीउंचभरारी; अशादोनपातळ्यांवरतिचंजीवनपुढंजातराहिलं. पणतिच्यातल्यासंशोधकानंआपल्याबलात्कार्याचाअभ्यासकरण्याचीचालूनआलेलीहीसंधीवायानाहीघालवली. आपलागुन्हेगारब्रायनबीट याच्यामित्रपरिवाराच्यातिनंमुलाखतीघेतल्या. ब्रायन बीट जिथं राहतहोतातेघरती बघूनआली. इतकंच नाहीतर स्वत:चं कुटुंब स्वत:चंमनयांचंपरिशीलनतिनंकेलंआणित्यातूनसाकारलंहेपुस्तक... एकाधाडसीविषयाचातितकाचमनमोकळाआढावाघेणारंहेपुस्तकमनाच्याअथांगडोहातडोकावण्याचीजिज्ञासाअसणार्याप्रत्येकवाचकासाठी! पण लेखिकातेवढ्यावरचथांबतनाही. जाता-जातातीसावधतेचाइशाराहीदेते. बलात्कारासारख्याअत्यंतघृणास्पदगुन्ह्यालासमाजपटकनविसरूनजातो; त्यागुन्ह्याच्यागांभीर्याचाअस्वीकारकरतोआणित्याचेपरिणामत्यासमाजालातसेचपुढच्यापिढ्यांनाहीभोगावेलागतात.
downArrow

Details