*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹205
₹280
26% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
BASED ON THE LIFE OF FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET THE NOVEL DEATH COMES FOR THE ARCHBISHOP IS A CAPTIVATING PIECE OF LITERATURE. THE HEAD BISHOP AT NEW MEXICO SELECTS FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET. THEY BOTH REACH SANTA FE. HOWEVER THE PRIEST THERE REFUSES TO ACCEPT THEM BOTH. THE CHURCH AT DYURANGO WHICH IS UNDER THE AUTHORITY OF THE PRIEST HAS NOT RECEIVED THE REQUIRED DOCUMENT REGARDING FATHER LATURS APPOINTMENT. REALISING THIS FATHER LATUR TRAVELS THREE THOUSAND MILES TO MEET THE BISHOP AT DYURANGO. AFTER RECEIVING THE AUTHORITY LETTER FROM THE BISHOP HE COVERS ANOTHER FIFTEEN HUNDRED MILES AND TRAVELS BACK TO SANTA FE. BY THEN FATHER JOSEPH VELLET HAS SUCCEEDED IN WINNING THE LOCAL CHURCH PEOPLE. HENCE FATHER LATUR IS RECEIVED WARMLY BY ONE AND ALL. ALONG WITH THE SPREAD OF RELIGION FATHER LATUR ALSO TAKES OVER THE RESPONSIBILITY OF BUILDING A NEW CHURCH IN SANTA FE. THIS NOVEL FURTHER DESCRIBES THE LIVES OF BOTH FATHER LATUR AND FATHER JOSEPH VELLET. फादर लतूर आणि फादर जोसेफ व्हेलट यांच्या आयुष्यावर आधारित कादंबरी आहे देवाची माणसे. न्यू मॅक्सिको इथं खिश्चन धर्माच्या प्रसारासाठी मुख्य बिशप यांनी निवडलेला फादर लतूर सँता फेला फादर जोसेफ व्हेलटसोबत पोहोचल्यावर तिथले धर्मगुरू त्याचा अधिकार मानण्यास नकार देतात. ड्युरँगोच्या धर्मगुरूंच्या अखत्यारीतील या चर्चला फादर लतूरच्या निवडीची अधिकारपत्रेच पोहोचलेली नसतात. तीन सहस्त्र मैलांचा प्रवास करून फादर लतूर ड्युरँगोच्या बिशपला भेटायला जातात. अधिकारपत्रे मिळवून पंधराशे मैलांचा प्रवास करून सँता फेला परत येतात. तोपर्यंत फादर जोसेफ व्हेलटनं स्थानिक चर्च अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केलेली असते. त्यामुळे कोणताही वैरभाव न ठेवता फादर लतूरचं स्वागत होतं. धर्मप्रसाराच्या कामाबरोबरच तो सँता फेमध्ये नवं चर्च उभारण्याचं कामही हाती घेतो. या दोन धर्मगुरूंचं काम आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेतानाचा संघर्ष या कादंबरीतून प्रत्ययास येतो.