Dhoran Kuthavar Aale ga Bai: Rajya Mahila Dhoran: Tin Dashakancha Aadhava

About The Book

पहिले महिला धोरण अंमलात आले त्याला तीन दशकं झाली आहेत. या कालावधीत आलेल्या राज्य महिला धोरणांमुळे एकूण स्त्रीजीवनात काय बदल झाला धोरणांची अपेक्षित अंमलबजावणी झाली का त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या आजच्या तरुण मुलींच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब या धोरणांमध्ये उमटले आहे का याचा सविस्तर आढावा घेऊन स्त्रियांच्या पुढच्या वाटचालीसाठी ते उपयुक्त ठरेल आगामी महिला धोरणे कशी असावीत याचे मार्गदर्शन व्हावे या दृष्टिकोनातून हा पुस्तक प्रकल्प यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून साकारला आहे. सामाजिक-राजकीय क्षेत्रात दीर्घ काळ कार्यरत असणारे कार्यकर्ते / अभ्यासक / प्रशिक्षक यांचे अभ्यासपूर्ण लेख स्त्री प्रश्नांच्या विविध बाजूंचा सांगोपांग वेध उपयुक्त आणि संग्राह्य दस्तऐवज संपादक संध्या नरे-पवार यांच्याविषयी : तीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात; पत्रकार आणि संपादक म्हणून कार्यरत जात वर्ग आणि लिंगभाव या विषयांच्या अभ्यासक - लेखक प्रकाशित पुस्तके : ''तिची भाकरी कोणी चोरली? : बहुजन स्त्रीचे वर्तमान'' ''डाकिण : एक अमानवी प्रथा - शोध आणि अन्वयार्थ'' प्रकाशित दीर्घ लेख : ''बहुजन स्त्रीची लैंगिकता आणि जात'' (''संदर्भासहित स्त्रीवाद'') ''स्त्रिया आणि राजकारण'' (''बदलता भारत'') ''ऋग्वेद काळ आणि स्त्रिया (''बहुजन कष्टकरी स्त्रियांचे सामाजिक - सांस्कृतिक योगदान : वेदकाळ'' संशोधन प्रकल्प)
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE