या पुस्तकामधून भारतीय बचतकर्त्यांना गुंतवणूकदारांसाठी सातत्यानं प्रचंड परताव्यांची निर्मिती करत राहणार्या स्वच्छ सुव्यवस्थापित भारतीय कंपन्यांना ओळखण्याचं साधं पण प्रभावी गुंतवणूक तंत्र सांगण्यात आलं आहे. हे पुस्तक ‘मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स’मधील पारितोषिक विजेत्या टीमकडून करण्यात आलेल्या सखोल संशोधनावर आधारित आहे. तीन ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या भारतीय शेअर बाजाराविषयी शिकण्यास वाचकांना मदत व्हावी यासाठी या पुस्तकात नमुना उदाहरणांच्या अभ्यासांचा (केस स्टडीजचा) आणि तक्त्यांचा वापर करण्यात आला आहे. चुकीच्या मार्गदर्शनामुळे भारतीय चौकटीत अप्रस्तुत ठरणार्या पाश्चात्त्य गुंतवणूक सिद्धान्तांविषयीच्या अनेक कल्पनांचाही ते दंभस्फोट करतं.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.