*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹144
₹149
3% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
चंदेरी दुनियेतले हे चमचमणारे तारे ... कोणी एका रात्रीत स्टार होतो ;तर कोणाला वर्षानुवर्षं झगडूनही यश हुलकावणी देत राहतं . रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनयाचा शहेनशाह इथे जन्माला येतोतर किंग खान बनून कोणी तरुण-तरुणींना भुरळ घालतो . कोणाची कारकिर्द दशकानुदशकांची असते तर कोणाची काही आठवड्यांची ... चेहरे आणि मुखवटे यांचं इतकं बेमालूम नातं असतं की खरं काय आणि खोटं काय हे कोणीच सांगू शकत नाही . या मायावी दुनियेतल्या म्हणजे बॉलीवूडमधल्या तारे-तारकांचं वलयांकित आयुष्य आभासी भासत असलं तरी तितकंच वास्तववादी आणि हवंस वाटणारं ... त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यात सर्वांनाच रस असतो . एंटरटेनमेंट च्या नावाखाली त्यांच्या गॉसिप च्या चर्चा सर्वत्र रंगतात ... उमेदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज कलाकार ... आणि स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी तरुणाई अशा जुन्या - नव्या कलाकारांशी मुलाखतकार पूजा सामंत यांनी साधलेला संवाद !