Dinesh Kale Kadambarivishav Ek Aaklan
Marathi


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

'दिनेश काळे यांचे कादंबरीविश्व: एक आकलन' या पुस्तकात डॉ. प्रियदर्शनी वसंतराव देशमुख यांनी केलेले परीक्षण परीक्षणाचे व आकलनाचे एक प्रभावशाली आणि महत्वपूर्ण उदाहरण आहे. परीक्षणासाठी काही घटक व तत्वे असतात ज्यांच्या आधारे विश्लेषण करता येते. डॉ. देशमुख यांनी खूप बारकाईने आवश्यक तत्व आणि घटकांचे तंतोतंत पालन करून या पुस्तकाचे अवलोकन केले आहे. त्यांनी एकूण पंधरा कादंबरींचा कसून आणि विवेचनपूर्ण अभ्यास केल्याचे जाणवते. विवेचन वाचून संपूर्ण कादंबरीचे स्वरूप उद्दिष्टे कथावस्तू पात्रचित्रण वातावरण भाषाशैली संवाद व समकालीन मूल्ये अगदी सहजतेने समजून येत आहे. त्यामुळे वाचकांची कादंबरीबद्दल जिज्ञासा आणि कादंबरी वाचनाची उत्सुकताही वाढते. 'शैली आणि 'भाषा' या सदराखाली डॉ. देशमुख यांनी प्रत्येक कादंबरीमध्ये लेखकाने प्रयुक्त केलेल्या वाकप्रचारांचा म्हणींचा वाक्यांची आशयघनता बोलीभाषा अंक दर्शन इंग्रजी शब्द या सर्व विषयांचा ऊहापोह केलेला आहे. पदवी आणि पदव्युत्तर मराठी साहित्याचे विद्यार्थी तसेच पीएच.डी. करणाऱ्या भावी विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचे व मार्गदर्शनाचे एक साधनच (Learning Tool) त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग या पुस्तकाचे स्वागत करतील यात मुळीच शंका नाही.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details