मध्यकालीन युगात समाज जातपात व धर्मसंप्रदायामध्ये विभागला गेला होता. अशा काळात व्यवसायाने चर्मकार असलेल्या काशीस्थित संत रविदास यांनी गाठलेली आध्यात्मिक उंची व त्यांनी सर्वसामान्य लोकांना सांगितलेला भक्तिमार्ग विशेष अनुकरणीय ठरतो. या चरित्रात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना त्यामागील शिकवणुकीसह संकलित केल्या असून त्यांच्या प्रसिद्ध रचना व त्यांचा अर्थही दिला आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.