*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
भारतात अनेक युगांपासून कोणत्या ना कोणत्या युगपुरुषाने जन्म घेण्याची परंपरा चालत आली आहे. महापुरुषांच्या या मालिकेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हेही एक कडी आहेत. एक शिक्षक असूनही संपूर्ण विश्वावर प्रभूत्च ! संपूर्ण विश्वावर प्रभूत्व होते तरीही ते एक शिक्षकच ! हीच त्यांची खरी ओळख होती.जीवनातील असंख्य चढ-उतार सहन करीत डॉ. राधाकृष्णन सतत पुढेच जात राहिले. अशा महापुरुषाचे विशाल चरित्र एखाद्या पुस्तकात सामावणे अशक्य आहे. तरीही लेखकांनी त्यांच्या संपूर्ण जीवनातील छटा पुस्तकात समाविष्ट करण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच वाचकांसाठी एक प्रेरणास्त्रोत होऊन त्यांना मार्गदर्शन करीत राहील.