या कथा म्हणजे माणसासाठी 'शहाणपणाचं औषध' आहेत. अनेकांनी आपापल्या कुवतीनुसार या औषधाची मात्रा कमी - जास्त केली आणि इसापच्या गोष्टींचं पुनर्लेखन केलं तसंच करण्याचा प्रयत्न केला आहे. औषध जालीम होऊ नये गोड लागावं म्हणून छोट्या-छोट्याच गोष्टी तयार केल्या आहेत. त्याबरोबरीनं आकर्षक चित्रंही घातली आहेत