Etihasik Shodh Karnyacha Paddhati

About The Book

ऐतिहासिक शोध करण्याची पद्धतीइतिहास हे एक शास्त्र आहे; आणि म्हणून तत्संबंधी शोध रचना व अभ्यास ह्या सर्व गोष्टी शास्त्रीय पद्धतीनेच झाल्या पाहिजेत. प्राकृतच्या लहानशा निबंधांत 'ऐतिहासिक शोध करण्याची पद्धती कशी असावी याचा फार पाल्हाळ न लावता आटोपसर रीतीने विचार केलेला आहे.कागद पत्रांचा शोध कसा करावयाचा त्यांचा संग्रह कसा करावयाचा त्यांचे संशोधन कसे करावयाचे व त्यावरुन ऐतिहासिक गोष्टींची सत्यता कशी ठरवावयाची; त्याचप्रमाणे प्राचीन काळी घडलेल्या गोष्टींपैकी संभवनीय भाग कोणता व महत्त्वाचा भाग कोणता हे कसे ठरवावयाचे इत्यादि गोष्टींचे या पुस्तकांत विवेचन केले आहे
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE