सावित्रीबाई फुले पुणे विद्या जून 2019 पासून सुरू झालेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार एम.कॉम. प्रथम वर्ष सत्र-1 या वर्गासाठी व्यवसाय प्रशासन पेपर-2 (वित्तीय व्यवस्थापन) हे पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार सहज व लवकर वित्तीय व्यवस्थापन हा विषय अवगत व्हावा या उद्देशाने मी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमात केलेल्या सुधारणांनुसार वित्तीय व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा केली आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.