*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹515
₹725
28% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
भग्वदगीतेचे सिद्धान्त हे त्रिकालाबाधित आहेत. प्राप्त जीवन कसं समृद्धपणे जगावं आणि आपला सर्वतोपरी उत्कर्ष कसा साधावा याचं गीता मार्गदर्शन करते. गीता तत्त्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. या ग्रंथासाठी गीतेवरील जवळपास ५० टीकांचा संदर्भ घेतला आहे. सरळ-सोपी बोली भाषा हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. अनेक नवे अर्थ वेदोपनिषदांमधील संदर्भ विज्ञान खगोलशास्त्र पुरातत्वशास्त्र परमानसशास्त्र पुराणकथा दृष्टांत कथा यांचा अंतर्भाव या ग्रंथात केला आहे