DUE TO THE NATURAL BEAUTY OF GOA AND THE SHALLOW PROMOTIONAL ADVERTISEMENTS OF `EAT DRINK AND BE MERRY` TOURISTS DO NOT PAY MUCH ATTENTION TO THE TRUE NATURE OF GOA. GOA`S EXTERNAL BODY IS VISIBLE. BUT IT DOESN`T LOOK INTIMATE. THAT IS WHY THIS BOOK TRIES TO BRING THE ORIGINAL SELF-FORM OF GOA THE ORIGINAL CULTURE THE CLASSICAL IDENTITY OF GOA BEFORE THE PEOPLE IN LIGHT WORDS. THIS BOOK REVEALS A NEW GOA BY EXPOSING MANY UNKNOWN FACTS ABOUT GOA. गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि `इटड्रिंक अँड बी मेरी’ छाप उथळ प्रचारकी जाहिरातींमुळे गोव्याच्या खऱ्या अंतरंगाकडे पर्यटकांचे लक्ष जात नाही. गोव्याचे बाह्यशरीर दिसते. पण अंतरंग दिसत नाही. दिव्यावरची काजळी काढावी तसा गोव्याबद्दलचा हा अध्यास दूर केल्यासच खरा गोवा दृष्टिगोचर होईल. म्हणूनच गोव्याचे मूळ स्व-रूप मूळ संस्कृती गोव्याची अभिजात ओळख हलक्या-फुलक्या शब्दांत लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. गोव्यातील अनेक अज्ञात बाबी समोर आणत हे पुस्तक एका नव्या गोव्याचे दर्शन घडवते.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.