GOOD BYE EARTH


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

Another collection of fascinating science fiction short stories. The themes underlying these are diverse. Concepts from physical and also biological sciences are employed along with those in robotics. However at center stage in each is the human being and the impact of the novel situation on his physical as well as emotional life. The way humans behave when confronted with such challenges reveal a great deal about the complex nature of human behavior.’गुडबाय अर्थ’ हा बाळ फोंडके यांचा चौथा विज्ञानकथा संग्रह. बाळ फोंडके हे नाव आजच्या आघाडीच्या विज्ञानकथाकारांमध्ये घेतलं जातं याचं कारण त्यांच्या कथांमधला आशय डॉ. फोंडके यांच्या कथा या विज्ञानाधिष्ठित असल्या तरी क्लिष्ट नसतात. त्यांच्या विज्ञानकथेला विनोदाचं वावडं नसतं हे तर सिद्ध करतातच पण विज्ञानकथांचं क्षेत्र हे फक्त अवकाशापुरतंच मर्यादित नाही हेही डॉ. फोंडके यांच्या कथांतून आपल्याला जाणवत जातं| विषयांचं वैविध्य त्याला दिलेली मानवतेची डूब आणि विज्ञानकथेत खरा नायक कोण असतो? तर ’परिस्थिती’ -सिच्युएशन; हेही त्यांची विज्ञानकथा सिद्ध करते| या संठाहातल्या कथा डॉ. फोंडके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानाची खात्री पटवतातच पण दर्जाचीही खात्री पटवून देतात| निरंजन घाटे|
downArrow

Details