गोष्टी प्रेमाच्या - प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी आहेत या पुस्तकात तुम्ही स्वतःला या पुस्तकात नक्की feel करणार हा विश्वास आहे माझा.प्रेम ही एक अशी गोष्ट प्रत्येक माणसाच्या मनात भरलेली असते आणि प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही असतेच कुणाची पूर्ण तर कोणाची अपूर्ण तर कोणाची एकतर्फी. अशाच लोकांसाठी मी या पुस्तकात आपल्या मनातील प्रेम कथा लिहिल्या आहेत. प्रत्येक प्रकारची लव्ह स्टोरी या पुस्तकात मी लिहिल्या आहेत. हे पुस्तक वाचताना वाटेल तुम्हाला की अरे आपल्या समोर घडणारी स्टोरी आहे. एक महत्वाचं या पुस्तकात मी नॉर्मल फिल्म सारखी सुसाईड करणारी किंवा फायटिंग सीन असणारी स्टोरी नाही. यात फक्त रिऍलिटी आहे.