*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹185
₹220
15% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
The computer has given rise to a paperless world by now. And one day writing with hand is invented anew. A scientist staying on Mars is busy researching on DNA. He marries his assistant. Human emotions arise in a robot. A mega computer arrests three engineers. A robot reveals a theory for perfect weather prediction to a scientist. when the females on the Lakulish planet decide to conduct a beauty contest for the women on earth the women on moon become upset. A mother who has conceived with the help of embryo bank hands over her baby girl to a robot but her motherhood calls her. Guardian is a story of many such stories based on science and lined with human emotions. संगणकामुळे पूर्णपणे पेपरलेस झालेल्या विश्वात जेव्हा परत हाताने लिहिण्याचा शोध लागतो.एखादा शास्त्रज्ञ मंगळावर राहून डीएनएचं संशोधन करत असताना तिथेच त्याला साहाय्य करणाऱ्या मुलीशी विवाहबद्ध होतो.एखाद्या रोबोटमध्येही मानवी भावना जागतात.एखादा महासंगणक तीन अभियंत्यांना डांबून ठेवतो.हवामानातील बदलांच्या अचूक अंदाजांसाठीची थेअरी एक रोबोट एका शास्त्रज्ञाला सांगतो.लकुलीश ग्रहावरच्या स्त्रियांनी पृथ्वीवर महिलांची आंतरपृथ्वीय स्पर्धा घेण्याचं ठरवल्यावर चंद्रावर राहणाऱ्या स्त्रिया नाराज होतात.एम्ब्रायो बँकेच्या साहाय्याने आई बनून आपल्या मुलीला रोबोटच्या हवाली केलेल्या स्त्रीचं मातृत्व जागं होतं.अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांना मानवी भावभावनांचा साज चढवून लिहिलेल्या रोचक आणि वाचनीय कथांचा संग्रह ‘गार्डिअन’|