*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹625
₹1110
43% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
This combo product is bundled in India but the publishing origin of this title may vary.Publication date of this bundle is the creation date of this bundle; the actual publication date of child items may vary.हार्मोनियम व बासरी या दोन वाद्यांवर वाजविता येतील अशा यमन भूप दरबारी मालकंस अशा भारदस्त व लोकप्रिय रागावर आधारित हिंदी सिनेसंगीताची नोटेशन्स. याशिवाय अत्यंत भावपूर्ण स्वररचना असलेली आणि लोकसंगीतावर आधारित प्रसिद्ध सिनेगीते व भजने!तबल्याविषयी सर्वकाही या पुस्तकामध्ये आहे. तबल्याची निर्मिती तबल्याची घराणी तबल्याची रचना सर्व ताल त्याचे कायदे ताललिपीची पद्धत चिन्हांचा परिचय पढत साथसंगतीची पद्धत इत्यादि सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. तबला शिकण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच!संगीत-प्रवेश ते संगीत-विशारदपर्यंतच्या परीक्षांसाठी आणि बी ए (म्युझिक) परीक्षेसाठी तसेच संगीतशास्त्राविषयी जिज्ञासा असणार्या रसिकांसाठी एकमेव उपयुक्त पुस्तक! प्रश्नोत्तर रूपातून लिहिलेल्या या पुस्तकातील संगीतशास्त्रविषयक सखोल व विस्तृत माहिती जिज्ञासू व परीक्षार्थींना मार्गदर्शक!