He Jeewan Sundar Ahe!


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

या पुस्तकात एका छंदवेड्या माणसाच्या विविध छंदांचे एकत्रित चित्रण आहे. गिर्यारोहण चित्रपटांचे गीतांचे रसग्रहण आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संवेदनशील टिपण त्यांनी या पुस्तकातून केले आहे. वैविध्यपूर्ण छंदांना शब्दबद्ध करण्यासाठी लेखकाने ब्लॉग लेखनाचे तंत्र वापरले आहे. त्यांच्या २०१९ ते २०२१ या काळात लिहिलेल्या ब्लॉग लेखनाचे हे पुस्तकरूप आहे. वाचकांना त्यांच्याच भावना या लेखनातून व्यक्त झाल्यासारखे वाटेल असे प्रेरणादायी पुस्तक. लेखकाविषयी : मंगेश चौधरी उत्तम गिर्यारोहक असून गिर्यारोहण मार्गदर्शकही आहेत. त्याचबरोबर त्यांना चित्रपट संगीत नाट्य अशा कलांचाही छंद आहे. या शिवाय ते उत्तम ब्लॉग लेखकही आहेत. चित्रपट पाहणे वाचन आणि लेखन करणे हे छंद त्यांनी सेवानिवृत्त झाल्यावर जोपासले आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details