HIMALAYARANYAK
Marathi

About The Book

SHORTLISTED FOR THE DSC SOUTH ASIAN LITERATURE AWARD IN 2017. HE WAS WRITER-IN-RESIDENCE AT MIT FOR TEN YEARS BEFORE WHICH HE DIRECTED THE WRITING PROGRAMME AT THE AMERICAN UNIVERSITY IN CAIRO. HE IS FOUNDING DIRECTOR OF THE MUSSOORIE MOUNTAIN FESTIVAL. स्टीफन ऑल्टर यांनी फिक्शन आणि नॉन-फिक्शन मिळून वीस पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचा जन्म उत्तराखंडमध्ये मसूरी इथे झाला. ते जिथे राहतात आणि काम करतात त्या हिमालयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी बरंचसं लिखाण केलेलं आहे. त्यांना मिळालेल्या मानसन्मानात गुगेनहाईम शिष्यवृत्ती आणि फुलब्राइट पुरस्काराचा समावेश आहे. ‘बिकमिंग अ माउंटन : हिमालयन जर्नीज इन सर्च ऑफ द सेक्रेड अ‍ॅन्ड द सब्लाइम’ या त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आठवणीसंग्रहाला २०१५ सालचा हिमालय साहित्याचा केकू नवरोजी पुरस्कार मिळाला आहे. ‘इन द जंगल्स ऑफ द नाइट : अ नॉव्हेल अबाउट जिम कॉर्बेट’ या त्यांच्या अगदी अलीकडच्या काल्पनिक साहित्यकृतीला २०१७ साली डीएससी दक्षिण आशियाई साहित्य पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. एमआयटी इथे ते दहा वर्षं निवासी लेखक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी कैरोच्या अमेरिकन विद्यापीठात लेखनविषयक अभ्यासक्रमाची धुरा सांभाळली. मसूरी माउंटन फेस्टिवलचे ते संस्थापक - संचालक आहेत.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE