About the Book: मनोवैज्ञानिक पद्धतीने फ्यूजन तंत्राचा वापर करून साकार झालेली प्रयोगशील ऐतिहासिक कादंबरी।About the Author: पूर्व प्रकाशित साहित्य : 1 :- निवडुंग 2 :- अबोल झाली सतार 3 :- मनातले मोरपंख 4 :- वाळवीची फुले 5 :- मन वादळताना 6 :- भय एकांती अवघडले 7 :- कैफात भटकती झाडे