बदलत्या जमण्याची पावले ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणाऱ्या नवनवीन कौशल्ये शिकत राहणाऱ्या आणि अर्थातच थोडा वेगळा उर्फ हटके विचार करणाऱ्या सगळ्यांसाठी हे पुस्तक कर्गदर्शक आहे. अंगभूत गुणांचा क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला दिशा दाखवेल .