About The Book

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून वाणिज्य विद्याशाखेतील प्रथम वर्षासाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जून 2019 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. choice based Credit System व semester pattern ही या नवीन अभ्यासक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता या विषयाचा पाठ्यक्रम दोन सत्रांमध्ये विभागण्यात आला आहे. त्यातील सत्र 2 साठी निर्धारित केलेल्या पुनर्रचित पाठ्यक्रम साठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE