About The Book

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिकार मंडळाने केलेल्या नियोजनानुसार प्रथम वर्ष वाणिज्य (एफ.वाय.बी.कॉम) सेमिस्टर 2 चे व्यापारी भूगोलाची मूलतत्त्वे (elements of commercial Geography) हे पुस्तक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. हे पाठ्यपुस्तक विद्यार्थी व प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त पडेल अशी खात्री आहे. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना भूगोल व आर्थिक क्रिया यांचा सहसंबंध समजावा तसेच विविध आर्थिक क्रियांमधील भौगोलिक घटकांची क्रिया काय असते हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. साधनसंपत्तीचे महत्त्व समजण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE