*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹699
₹875
20% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
मॅकग्रॉ-हिल प्रकाशन सादर करत आहे एम लक्ष्मीकांत यांच्या ‘इंडियन पॉलिटी’ या सर्वात प्रसिद्ध आणि सातत्यपूर्ण बेस्ट सेलर ठरलेल्या पुस्तकाची सातवी आवृत्ती. केंद्रीय नागरी सेवा परीक्षा तसेच इतर राज्य सेवा परीक्षांना बसणाऱ्या इच्छुकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे. केवळ स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय नागरी आणि घटनात्मक विषयांमध्ये स्वारस्य असलेले पदव्युत्तर पदवीधारक संशोधक विद्यार्थी शिक्षणतज्ज्ञ आणि सामान्य वाचक यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही संकल्पना आहे. अलिकडच्या घडामोडींनुसार आवृत्ती पूर्णपणे अध्ययावत केलेली आहे.या पुस्तकासह तुम्हाला McGraw Hill Edge- जो एक उच्च गुणवत्तेच्या शैक्षणिक संसाधनांनी युक्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्हाला थेट विनामूल्य प्रवेश मिळतो- जो तुम्हाला तुमच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्यास आणखी सरस ठरवतो.ठळक वैशिष्ट्ये:1) भारतीय राजकारण आणि संविधानाच्या पटाचा अंतर्भाव असणारी 92 प्रकरणे२) नवीन प्रकरणांमध्ये भारतीय विधी आयोग भारतीय विधिज्ञ परिषद सीमांकन आयोग विविध जागतिक राज्यघटना राष्ट्रीय महिला आयोग बाल हक्क आयोग अल्पसंख्याक आयोग इत्यादींचा समावेश आहे.3) 8 संबंधित परिशिष्टे4) नवीन पॅटर्न आणि अभ्यासक्रमानुसार सुधारित प्रकरणे5) प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी सराव पेपर समाविष्ट आहेत6) नागरी सेवा परीक्षार्थी कायद्याचे विद्यार्थी राज्यशास्त्र आणि लोक प्रशासनाचे विद्यार्थी या सर्वांसाठी वन स्टॉप सोल्यूशन