आपले भारतीय संविधानाचा परिचय सत्र 1 हे पुस्तक अतिशय कमी वेळात विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यात प्रिय झाले. तसेच हे पुस्तकही होईल असा विश्वास आहे. अभ्यासक्रमामध्ये सत्र 2 च्या या अभ्यासक्रमात -. प्रकरण 1 मध्ये 'भारताचे कायदेमंडळ' म्हणजे संसद त्याची संरचना कायदेमंडळाचे अधिकार व कार्य राज्याचे विधानमंडळ त्याची संरचना अधिकार व कार्य तसेच संसद व विधानमंडळाच्या सदस्यांच्या पात्रता अपात्रता इ. . प्रकरण 2 मध्ये कार्यकारी मंडळ' यामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ ही राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिपरिषद भारताचा महान्यायवादी यांच्या नियुक्ती कार्यकाळ पदावनती अधिकार व कार्य तसेच घटकराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिपरिषद व राज्याच्या महाधिवक्ता तसेच यांची नियुक्ती कार्यकाळ पदावनती कार्य व अधिकार हे पाहणार आहोत.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.