आपल्या जीवनातील संघर्षातून तसेच महत्त्वाकांक्षांनी प्रेरित होऊन व अष्टपैलू सातत्यपूर्ण कर्तृत्वाने सामान्यांतील असामान्यांनी जगाच्या इतिहासातील पानोपानी सुवर्ण अक्षरे कोरलीत; अशा राजकारणी संशोधक समाजधुरीण साहित्यिक रणरागिणी सुपर मॉडेल्स अभिनयसम्राज्ञी कलानिपुण व्यक्ती यांची मानवतेच्या निर्झरतेचे मनोज्ञ दर्शन घडवणारी - जग बदलू पाहणार्]या या व्यक्तिरेखा तुम्हालाही अंतर्मुख करतील.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.