*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹170
₹200
15% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
About the Book: आयुष्यातील जगण्याची प्रेमाची आणि जाणिवेची उदाहरणे सोडवायची असतील तर त्यात येणारी संकटे समस्या प्रश्न तुमची ध्येय उद्देश यांना एकच सूत्र आहे ते म्हणजे निसर्गाचे सानिध्य. कशावर ही मात करायची असेल तर निसर्गातून शिका. संकटे कशी तुडवायची आभाळाला कसं टेकायचं हेच या कविता संग्रहातून सादर केलेले आहे. About the Author: मातीशी संबंध ठेवणारा झाडाझुडपात आनंद शोधणारा नदी-नाले लहरी समुद्र यांच्या खळखळाटाकडे खट्याळ पाहणारा दगडाचा जर देव होत असेल तर मातीतून पण काहीतरी नाविन्य निर्मिती होते असा दृष्टीकोन बाळगणारा एक सामान्य पण ध्येयवादी दृष्टिकोन ठेवणारा शेतकऱ्याची औलाद मी. शब्द अन् विचार आम्ही शरीराने दुबळे म्हणून बलवान होण्यासाठी आम्ही पुस्तके वाचली गवसले ताकदीचे सूत्र त्याच नाव शब्द शब्द हेच बनवायचे अस्त्र अन् शस्त्र देखील एवढ्यावर म्हटलं भागत नाही त्याला धार पाहिजे कशाचीतरी पुन्हा डुंबलो पुस्तकात अन् शब्दांत देखील पुस्तकाने विचारले मला काय शिकलास ? कोणत्या प्रकारचे शिकलास ? म्हटले अलग-अलग विषय अन अलग-अलग प्रकार काय गवसलं ? एकच उत्तर आलं विचार हीच धार! शब्दाला विचारांची धार मग प्रत्येक समय होईल गफगार