JOHAD
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

RAJENDRA SINGH IS THE NAME OF THE HOPE FOR MANY DISTRICTS IN RAJASTHAN. KNOWN AS WATERMAN OF INDIA RAJENDRA SINGH HAS TRANSFORMED THE BARREN UNFERTILE LAND INTO THE HEAVEN. HE HAS PLANTED THE SEED OF CONSERVATION THROUGH TARUN BHARAT SANGH. HE HAD BEEN HONORED WITH THE RAMON MAGSAYSAY AWARD FOR COMMUNITY LEADERSHIP IN 2001 FOR HIS PIONEERING WORK IN COMMUNITY-BASED EFFORTS IN WATER HARVESTING AND WATER MANAGEMENT. THE BOOK JOHAD ARTISTICALLY PRESENTS THIS INSPIRATIONAL JOURNEY OF WATERMAN OF INDIA.. बंजर जमीन दुष्काळ आणि उपासमार सोसणाऱ्या राजस्थानात राजेंद्रसिंह म्हणजे जणू जलदूत. त्यांनी तरुण भारत संघाच्या माध्यमातून राजस्थानात कायापालट घडवला. इथल्या गावागावांतल्या भाबड्या खेडवळ जनतेच्या मनात निसर्गाबद्दल आत्मियता जागवत राजेंद्रसिहांनी त्यांना जल जमीन जंगल याबाबत जागृत केलं. सुमारे वीसभर जिल्ह्यांना राजेंद्रसिहांनी परिवर्तनाची दिशा दिली. बदल्यात त्यांना स्वतःच्या संसाराचा त्याग करावा लागला दोनदा प्राणघातक हल्ला सोसावा लागला. पण त्यांनी घेतला वसा टाकला नाही. ज्याची नोंद रेमन मॅगसेसे पुरस्कारानंही घेतली. जमीनदाराचा मुलगा व डॉक्टर असूनही भौतिक सुख सोडून समाजऋण फेडणाऱ्या राजेंद्रसिंहांची संघर्षगाथा यशोगाथा चित्रित करणारी ही चरित-कादंबरी.
downArrow

Details