KALPANATARANG


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

`वैनतेय या साप्ताहिकातून वि. स. खांडेकर यांनी विविध सदरांतून विविध प्रकारचं लेखन केलं. त्यातील `कणसाचे दाणे (विविध विषयांवरील लेखन) `बहुरत्ना वसुंधरा (विसंगतीवर बोट ठेवणारं लेखन) कल्पनातरंग (एखादी छोटी कल्पना घेऊन त्याचा तरंग विस्तारित करणारं लेखन) `स्फुट सूचना (वार्तापत्रं टिपा) या सदरांतील काही लेखनाचं संकलन-संपादन `कल्पनातरंग या पुस्तकात करण्यात आलं आहे.
downArrow

Details