कन्नड भाषेचा परिचय व्हावा या भाषेची गोडी लागावी व व्यवहारामध्ये प्राथमिक स्तरावर त्याचा उपयोग करता यावा या हेतूने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. कन्नड बाराखडी चौदाखडी जोडाक्षरे ते कन्नड व्याकरण वाक्प्रचार म्हणी नित्योपयोगी शब्दसंग्रह व कन्नड साहित्याची तोंडओळख या पुस्तकामध्ये करून दिली आहे. मराठीतून कन्नड शिकण्याबरोबरच कर्नाटक राज्याचा सांस्कृतिक परिचयही या पुस्तकामध्ये करून दिला आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.