*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
श्रीनिवास शारंगपाणी हे एक संशोधक / लेखक आहेत. त्यांच्या मराठी / इंग्रजी कादंबन्या प्रसिद्ध आहेत. त्यांची ओळख विज्ञानकथा / विज्ञानकादंबरी लेखक म्हणून जरी प्रचलित असली तरी त्यांनी ललित लेखन नाटके असे इतर साहित्यप्रकारही यशस्वी रीत्या हाताळले आहेत. विज्ञानकथांखेरीज त्यांनी इतर कथाही लिहिल्या आहेत. या कथासंग्रहात अशाच विविध पार्श्वभूमीवर लिहिलेल्या १८ कथा रसिकांसमोर सादर केल्या आहेत. सर्व कथा विविध नियतकालिकांतून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या आहेत. काही कथा हलक्या फुलक्या अंगानं जाणाऱ्या आहेत काही गंभीर सामाजिक विषयांवर बेतलेल्या आहेत तर काही कथा गुन्हेगारीसारख्या विषयांना स्पर्श करतात. मानवी भाव-भावनांचा मोठा परीघ या कथासंग्रहानं व्यापलेला आहे. वाचकांना या सर्व कथा आवडतील अशी आशा आहे.