सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी आचार्य चाणक्य तथा कौटिलियांनी चंद्रगुप्त मौर्यांच्या नवनिर्मित राज्याची घटना तयार केली. त्यामधे आय-व्ययासह राज्याच्या सर्व नीतिनियमांचा विचार केलेला आहे. ती प्राचीन राज्यघटना सांगतानाच डॉ. कल्याण कुलकर्णी यांनी या अभ्यासपूर्ण पुस्तकात आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधात तौलनिक अभ्यास मांडला आहे
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.