*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹148
₹150
1% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
खपरेली घरापासून कवितेच्या गावापर्यंत झालेला प्रवास मातीची खपरेल (कौलं) टाकण्यासाठी पैसे नसलेल्या कुटुंबातील शाळेत जायला नकार देणारा एक मुलगा ते एका विद्यापीठातील विभागप्रमुख कवी लेखक होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटणारे आत्मकथन नांदेडजवळच्या एका लहानशा गावातील माणसं गाव गावचा परिसर गावची नदी गुरंढोरं गावातली बरीवाईट माणसं आणि त्यांचं भलंबुरं जगणं यांचं चित्रण घेतलेले अनुभव पाहिलेली माणसं आणि जगण्याविषयी उभे राहिलेले प्रश्न याविषयी प्रत्ययकारी भाषेत केलेलं चित्रण वास्तवदर्शी तरीही भावपूर्ण ललित लेखन वाचल्याचा आनंद देणारे पुस्तक लेखकाविषयी माहिती : प्रा. डॉ. जगदीश कदम शि क्षण : एम.ए. बी.एड. डी.एच.ई. पीएच.डी. NET नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त. प्रकाशित पुस्तके कवितासंग्रह : रास आणि गोंडर झाडमाती नामदेव शेतकरी गाव हाकेच्या अंतरावर ऐसी कळवळ्याची जाती कथासंग्रह : मुडदे आखर मुक्कामाला फुटले पाय कादंबरी : गाडा ओले मूळ भेदी नाटक : बुडत्याचे पाय खोलात वडगाव लाईव्ह ललित लेखन : सहयात्री समीक्षात्मक : आकलन आणि आस्वाद चरित्रपर : महात्मा जोतीबा फुले महात्मा गौतम बुद्ध वैचारिक : गांधी समजून घेताना विविध सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग