KHELANICH KHELANI
Marathi

About The Book

`खेळ खेळणे` हा लहान मुलांचा स्थायीभाव आहे. अगदी रांगायला लागल्यापासून मुलांना खेळण्यांचे आकर्षण असते. आणि ही खेळणी त्यांना स्वत:लाच करायला सांगितली तर? त्यांना किती आनंद होईल याची कल्पना करू शकाल? `मी हे करू शकतो; मी हे केले` या अभिजात कृतीला योग्य वाव देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. हा प्रयत्न किती सफल झाला हे वाचकांनीच ठरवायचे आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE