ज्या कालखंडाविषयी लोकांना अभिमान वाटतो. ज्याविषयी विश्वास वाटतो त्या काळातील व्यक्ती आणि संस्थांवर टीकास्त्र चालवा..असहिष्णुता दाखविणाNयांना महानता बहाल करून त्यांच्यात सहनशीलता दाखवा..सर्वसमावेशक खुल्या परंपरा इतरांना गिळंकृत करण्यासाठी आहेत असे चित्रण करून एकसत्ता मानणारी विशिष्ट वर्गासाठी असलेली विचारसरणी उदारमतवादी शांतताप्रिय आणि सहिष्णु आहे असे म्हणा..तुमच्या विधानांना पुरावे मागणाNयांना ‘जातीयवादी’ ठरवून त्यांचा धि:कार करा.. जुलुमशहांच्या तत्त्वांमुळे बळी गेलेल्यांनाच दोषी ठरवा..साम्राज्यवादी सत्ताधाNयांना मदत दिलेल्या कॉम्रेड मंडळींना पाठीशी घाला..राष्ट्रीय चळवळीतील नेते सुधारक यांच्यावर चिखलपेक करा..एवंदरीत सदा सर्वकाळ सर्व संस्थांवर कबजा करा सगळीकडून लाभ उठवा. आपली सत्ता राबवीत रहा..आणि स्वत:चे कल्याण करून घ्या.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.