माणसाने एकदा काय चुकीचे निर्णय आणी चुकीचे नियोजन केल की त्याच मानसिक शारीरिक आणि आर्थिक संतुलन बिघडत आणि त्याला संसाराचा तोल सांभाळयलाफार कठीण जात या कठीण प्रश्नाच उत्तर तुम्हाला कॉमेडी सस्पेन्स आणि रोमँटिक भाषेतून या नाटकात मिळेल.कोण आहे ती ???लेखक : श्री. अनिल आत्मा नाईक