*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹201
₹270
26% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
KANDYACHA WANDHA IS A SHORT STORY COLLECTION WHICH PRESENTS THE DIMENSIONS OF MANY WAVES OF HUMAN MIND. IN PARTICULAR THESE STORIES TELL A STORY OF WOMEN`S MENTALITY IN A HUMOROUS STYLE. माणसाच्या आयुष्यातील रसिकता विनोद काढून टाकला तर ते आयुष्य शुष्क नीरस आणि भणंग होऊन जाईल...जीवनातला निखळ आनंद शोधूनही सापडणार नाही. अशावेळी आपल्या रोजच्या जगण्यातूनच निर्माण होणारा ‘वास्तव विनोद` म्हणजे ‘कांद्याचा वांधा` या कथासंग्रहातील कथा होय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा आपल्याला हसवते व अंतर्मुख करते. जीवनातील चतुराई शिकवते शहाणं करून सोडते.