Krushi Arthshastra : Sendriya shetichya vishesh Sandarbhasah

About The Book

जगातील अनेक कृषी तज्ज्ञ व अन्य क्षेत्रातील तज्ज्ञ हे ‘सेंद्रिय शेती’चा पुरस्कार करीत आहेत. भारतात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व अन्य काही राज्यांत सेंद्रिय शेतीचा वापर वाढत चाललेला आहे. २००१ पासून शासनाद्वारे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. विषमुक्त अन्नधान्य जागतिक तापमान वाढ पर्यावरण पदूषण व अन्न सुरक्षा यासारख्या प्रश्नांवर ‘सेंद्रिय शेती’ हाच उपाय आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीची गरज सेंद्रिय शेतीचा विकास सेंद्रिय शेती संकल्पना- महत्त्व तसेच सेंद्रिय अन्नधान्य उत्पादन घटक खते विक्री आणि सेंद्रिय शेती धोरण शाश्वत कृषीअंतर्गत सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती विचार सेंद्रिय शेती संशोधनात्मक विश्लेषण सेंद्रिय शेतीचे निष्कर्ष व उपाययोजना इत्यादींबाबत सदर पुस्तकात विवेचन केले आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संशोधक बी.ए. एम.ए. बी.एस्सी कृषी राज्य व स्थानिक शासने शेतकरी इत्यादींसाठी उपयुक्त. Marathi language economics book on Agricultural economics with special reference to Organic farming practices.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE