*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹156
₹180
13% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
IN THE EPIC THE MAHABHARATA OUR VERY FIRST INTRODUCTION TO LORD KRISHNA IS THROUGH HIS USE OPENING STATEMENT WHICH BEGINS WITH THE WORDS: “ACCORDING TO DHARMA…”. NO DOUBT MANY MAY QUESTION HIS METHODS AS BEING UNCONVENTIONAL. TO THOSE WHO ARE UNABLE TO GRASP THE FINER NUANCES AND SUBTLE DIFFERENCES BETWEEN DHARMA AND TRUTH/SATYA SOME OF HIS DECISIONS AND ACTIONS MAY BE TERMED UNETHICAL OR STRAYING OFF THE PATH OF DHARMA. THE LIFE OF LORD KRISHNA IS A MEANS TO UNDERSTAND THESE COMPLEX QUESTIONS OF MEANING OF LIFE ITSELF. श्रीकृष्णाच्या केवळ स्मरणाने अस्तित्वाविषयीचा अहंकार गळून पडतो. ‘कृष्णं वन्दे जगद्गुरूम!’ मधून कृष्णाचे अदृश्य दर्शनही मानवांत फार मोठा बदल घडवते इथेच श्रीकृष्णाची थोरवी व प्रचिती मिळते. वर्तमानातल्या जगण्यातच हा कृष्ण आपलं सारथ्य करत असतो. या बदल्यात कृष्णाला काही नको असते फक्त निखळ निव्र्याज प्रेम व निर्लेप भक्ती हवी असते. सच्चेपण हवे असते; आणि ते त्याला मिळते. ‘महाभारता’तून जणू जीवनाचे नवरस मानवाची पाठराखण करतात. कारण–कृष्ण म्हणजे एक आदर्श आहे पूर्णत्वाचा आदर्श! शेवटी काळ कोणताही असो धर्म वा प्रदेश कोणताही असो विविध काळांतल्या धर्मांतल्या अथवा प्रदेशांतल्या अखिल मानवजातीला ईश्वराबद्दल जी एक उत्कंठा आहे आणि जी अत्यंत उत्कट स्वरूपाची आहे त्या उत्कंठेचा आविष्कार म्हणजेच ‘श्रीकृष्ण’ होय.