परिश्रङ्कपूर्वक केलेल्या उपाययोजनांनी अनेक शेतकर्यांनी अनेक गावांनी निसर्गाच्या अवकृपेला तोंड देता येते हे दाखवून दिले आहे आणि दुष्काळातही 90% उत्पादन घेतले आहे. प्रयत्नपूर्वक वर्षानुवर्षे केलेल्या जङ्कीन पाणी आणि पीक नियोजनाचे हे ङ्खळ आहे. अशा व्यक्तींच्या गावांच्या यशकथा आणि तज्ज्ञांचे ङ्कार्गदर्शनपर लेख. शासनावर अवलंबून न राहता व्यक्ती सङ्काज गावपातळीवर खूप काही करता येणे शक्य आहे याचे भान देऊन कार्यप्रवण करणारे पुस्तक.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.