WHEN TWENTY-TWO-YEAR-OLD CHETNA GRDDHA MULLICK IS APPOINTED THE FIRST WOMAN EXECUTIONER IN INDIA ASSISTANT AND SUCCESSOR TO HER FATHER HER LIFE EXPLODES UNDER THE HARSH LIGHTS OF TELEVISION CAMERAS. WHEN THE DAY OF THE EXECUTION ARRIVES WILL SHE BRING HERSELF TO TAKE A LIFE? जल्लाद...हा शब्दही अंगावर शहारे आणणारा. स्त्रियांच्या नाजूक स्वभावाकडे पाहता हे काम कुणी स्त्री करू शकेल याबाबत क्वचितच कुणाला विश्वास बसेल. पण बावीस वर्षीय चेतना मुल्लीक वर जल्लाद या वडिलोपार्जित कामाची जबाबदारी येते. आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं नवं वळण घेतं. सामाजिक गृहितकांंना धक्का देत वेगळ्या वाटा धुंटाळणारी ही चेतनाची कहाणी अनेक अर्थ्यांनी वाचकांसाठी उत्कंठावर्धक आहे.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.