*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹223
₹299
25% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘लॉकडाऊन ः कुलूपबंद मनांच्या कथा’ हा शोभा डे या संवेदनशील लेखिकेच्या निरीक्षण आणि आत्मपरीक्षण यांचा परिपाक म्हणता येईल. अचानक कोसळलेल्या वैश्विक संकटाच्या दुष्परिणामातून आबाल-वृद्ध तरुण-तुर्क पुरुष-स्त्रिया गरीब-श्रीमंत यशस्वी-अपयशी धीट-दुर्बल आनंदी-नैराश्यग्रस्त यांपैकी कुणीच सुटलं नाही. कसोटीचा क्षण आला की नात्यांचा कसा कस लागतो त्याला कसे नवे आयाम लाभतात भ्रमाचे भोपळे कसे फुटतात ते शोभा डे सहज उलगडून दाखवतात. कोविड-19च्या महामारीत प्रत्येकाच्या भावविश्वात झालेली भावनांची उलथापालथ या कथांमधून अनुभवता येईल. तरीही भाषा वेश धर्म यांपलीकडे जात प्रेमाचा धागा बहुतेक ठिकाणी प्रबळ ठरतो हेसुद्धा अनुभवता येईल. कोविडपश्चात रुळू पाहणारा ‘न्यू-नॉर्मल’ अंगीकारताना लोकांना कसा संघर्ष करावा लागत आहे हे यातून जाणून घेता येईल.