*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹159
₹200
20% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
About the Book: This book is a heart-touching inspirational story of the author late Mr. B.L. Samant (Retd. Divisional Manager - LIC). The story-like format provides us with wealth of information about a small village in Konkan and the life there in pre-independence era. He then gradually takes us to various other cities highlighting the hardships he faces for his education and livelihood. The later part of the book seems to be quite contented with the fulfillment of his dreams. The take-away is the distinctive message of How to live your Life. Each chapter is unique in itself with range of emotional expressions. The autobiography aptly demonstrates how eventful & uncommon in reality is the life of perceived common man. One wonders on reading the book how many more such interesting stories need to be told and read. About the Author: श्री. बी. एल. सामंत माझे वडील ह्यांचाआयुष्याची ही रोचक कहाणी. कोकणातल्या एका छोट्या गावात जन्म झाल्यापासूनचा हा प्रवास परुळे बेळगाव कोल्हापूर ते मुंबई आणि अनेक गावा शहरातून आपल्याला ते त्यांच्याबरोबर घडवतात. आपण त्यांचं लिखाण त्रयस्थ म्हणून वाचत नाही तर सहप्रवासी म्हणून अनुभवतो. त्यांची सुख-दुःख त्यांचे राग आनंद आपले होतात. त्यांच्या निधानानंतर हा ठेवा हातात पडला. कदाचित तो तसाच पडावा ही त्यांची इच्छा असावी. ही जेवढी त्यांची कहाणी आहे तेवढीच त्यांच्या कुटुंबाची सुद्धा कहाणी आहे. कहाणीचे हीरो ते असले तरी सहप्रवासी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. त्यांच्या आयुष्याचा प्रवास एका टप्प्यात आव्हानात्मक होता. त्यात कष्ट खूप होते आणि यशाचा मार्ग व खात्री दोन्ही नव्हते. सुखावर जास्त भाष्य नाही आणि त्यामुळेच हे लिखाण मनाचा ठाव घेतं. एका सामान्य कौटुंबिक माणसाची असामान्य कहाणी बनते मनाला भिडते...